Forgot Password
* आहरण व संवीतरण अधिकार्‍यांसाठी सूचना *
  • 1) जर आपण पासवर्ड विसरला असाल तर आपल्या नियंत्रक अधिकारयांकडून पासवर्ड रीसेट(पूर्वस्थिती) करून घ्यावा.
  • पासवर्ड रीसेट करण्यासाठी कोणत्या नियंत्रक अधिकार्‍यांशी संपर्क साधावा या बाबतची यादी साठी खाली क्लिक करा.
Click here.
  • 2) नियंत्रक अधिकार्‍यांनी त्याचा पासवर्ड विसरल्यास संबंधित मंत्रालयीन विभागाशी संपर्क साधावा.